एका शाळेने एकाच वेळी रजिस्ट्रेशन करावे. प्रत्येक शिक्षकाने वेगळे रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. दिनांक ०१ मे २०२५ रोजी सकाळी ७:०० वाजल्यापासून आपण ऑनलाईन निकाल पाहू शकता.